{
  "village_code": "272800040352440000",
  "village_name": "केकतसिंदगी",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:57:17Z",
  "surveys": [
    "288"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nविहीर नोंद\nअर्जदार तुकाराम सदाशिव हंगरगे रा.केकतसिंदगी यांनी अर्ज केला आहे की मौजे केकतसिंदगी येथील गट क्र २८८ मध्‍ये त्‍यांची १ हे ८५ आर जमीन असुन सदर जमीनीत त्‍यांचे वडील सदाशिच संग्राम हंगरगे यांचे नावे असलेली विहीर वडील यांचे मरनोपरांत विहीर ही अर्जदार यांचे नावे हिस्‍सेस आलेली आहे व वडील यांचे नावाने असलेली विहीरीची नोंद कमी करुन अर्जदार यांचे नावे घेण्‍यात यावी अशी अर्जविनंती केली आहे .स्‍थानिक चौकशी व जायमोका स्‍थळपाहणी आधारे सुचीत नोंद सादर असे.",
  "talathi": "प्रमोद माधवराव सूर्यवंशी"
}
