{
  "village_code": "272800040352450000",
  "village_name": "वांजरवाडा",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-14",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:05:38Z",
  "surveys": [
    "42",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nखाता दुरुस्‍ती\nअर्जदार पांडुरंग रामचंद्र शेवटे रा.वांजरवाडा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांची मौजे वांजरवाडा येथे गट क्र ४२,६७ व २२६६ या गटात शेती असुन खाते क्र १२६०,३०३ व १२७२ असे वेगळे आले आहेत.त्‍यामुळे खाता क्र एक यावे अशी विनंती केली आहे तरी वरील एकाच व्‍यक्‍तीची तीन ८ अ खाती झालेने १२७२ हे शेवटचे खाते ठेवण्‍याची दुरुस्‍ती नोंद सादर असे.",
  "talathi": "प्रमोद माधवराव सूर्यवंशी"
}
