{
  "village_code": "272800040352450000",
  "village_name": "वांजरवाडा",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:05:38Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nविहीर नोंद\nअर्जदार महानंदा पांडुरंग कोडगीरे रा.वांजरवाडा यांनी अर्ज केलेवरुन व जायमोका स्‍थळपाहणी पंचनामा केलेवरुन नोंद घेण्‍यात येते की मौजे वांजरवाडा येथील गट क्र ३६९ मध्‍ये त्‍यांचे नावे असणा-या ४ हे ७० आर जमीनीमध्‍ये त्‍यांची एक स्‍वतंत्र विहीर असुन सदर विहीरीची नोंद सातबारावर घेण्‍यासाठी अर्ज विनंती केली आहे.तरी सुचीत नोंद सादर असे",
  "talathi": "प्रमोद माधवराव सूर्यवंशी"
}
