{
  "village_code": "272800040352520000",
  "village_name": "हावरगा",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "= खाता एकत्रीकरण",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:08:05Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार= खाता एकत्रीकरण\nअर्जदाराने अर्ज व शंभरच्या बॉण्डवर शपथपत्र क्रमांक 59AB732141 दिले वरून मौजे हवरगा येथील गट नंबर 26 मधील अर्जदार दत्ता गोविंद लंजीले यांचे दोन खाते झाले असल्यामुळे खाता एकत्रीकरण करून दुरुस्ती करून अशी नोंद गाव नमुना ७/12 वर घेण्यात आली सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हरणे नागेश देविदास"
}
