{
  "village_code": "272800040352570000",
  "village_name": "जळकोट",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:59:26Z",
  "surveys": [
    "852"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : नावात दुरुस्ती\nअर्जदार श्री रामेश्वर शंकरराव शिनगारे यांनी अर्ज व रु 100 किमतीच्या बॉन्ड पेपर क्र 59AB 686431 वर शपथपत्र दिल्यावरुण मौजे जळकोट येथील गट क्र 852 मध्ये क्षेत्र 0.62 हे.आर वर त्यांचे नाव चुकीने रामेश्वर शंकर शिनगारे झाले आहे. तरी दुरुस्ती नोंद घेऊन रामेश्वर शंकर शिनगारे ऐवजी रामेश्वर शंकरराव शिनगारे अशी नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शेख अब्दुल अतिक अब्‍दुल हाफिज"
}
