{
  "village_code": "272800040352580000",
  "village_name": "पाटोदा (बु)",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:02:05Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nफेरफार प्रकार - इतर हक्कात झाडाची नोंद.\nअर्जदार श्री. शिवप्रसाद ओमप्रकाश वाडकर रा.पाटोदा बु. ता.जळकोट येथील रहिवाशी असुन, त्यांची जमीन मौजे पाटोदा बु. येथे गट क्रं. 207 मध्ये असुन, सदरील गटामध्ये त्यांची चिंचेची झाडे 4, आंब्याची झाडे 40, जांभळाची झाडे 4, सिताफळ झाडे 2 आहेत. सदर नोंद अर्जदार शिवप्रसाद ओमप्रकाश वाडकर यांनी दिलेल्या अर्ज आणि शपथपत्र क्र. 59AB 231015 आधारे घेऊन गाव नमुना नंबर 7/12 वर दाखल करण्यात आले.\nसदर झाडाची नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुंदन विश्वनाथ लोखंडे"
}
