{
  "village_code": "272800040352580000",
  "village_name": "पाटोदा (बु)",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:02:05Z",
  "surveys": [
    "19",
    "20",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nफेरफार प्रकार - इतर हक्कात रस्त्याची नोंद.\nमा.तहसीलदार जळकोट यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-66 दि.03/07/2026 नुसार मौजे पाटोदा बु. येथील गट क्र. 19 मधील शेतकरी गिरीश बाबुराव कुलकर्णी यांच्या उत्तर बांधावरून व गट क्र. 20 मधील शेतकरी गोविंद आप्पाराव मद्रे यांच्या उत्तर बांधावरून गट क्र. 31 मध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार गाडी रस्त्याची नोंद घेण्यात येते.\nसदर रस्त्याची नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुंदन विश्वनाथ लोखंडे"
}
