{
  "village_code": "272800040352610000",
  "village_name": "सोनवळा",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:44Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदाराने अर्ज व १०० रु बॉन्ड शपथपत्र दिलेवरुन गट क्र ४९ मध्ये खाते क्र १११७ शंतनु दिलीप सुर्यवंशी क्षेत्र ० हे ८९ आर,व खाते क्र १४३१ शंतनू दिलीप सुर्यवंशी क्षेत्र ० हे १० आर एकाच व्यक्तीचे दोन खाते झाल्यामुळे खाते क्र १११७ चे खाते बंद करुन खाते क्र १४३१ मध्ये शंतनू दिलीप सुर्यवंशी क्षेत्र ० हे ९९ आर अशी गाव नमुना ७/१२ ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आकाश माणिक पवार"
}
