{
  "village_code": "272800040352660000",
  "village_name": "रावणकोळा",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:04:38Z",
  "surveys": [
    "418"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार :- वाटपाणे/वाटणीपत्र\nलिहुण देणार :-\n1) विष्णुकांत अण्णाराव दळवे - यांना गट क्रमांक 418 मध्ये,क्षेत्र 3 हे 66 आर असुण त्यासाठी खालील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे.\nलिहुण घेणार :-\n1) विष्णुकांत अण्णाराव दळवे - यांना गट क्रमांक 418 मध्ये,क्षेत्र 1 हे 99 आर\n2) श्रीनिवास विष्णुकांत दळवे - यांना गट क्रमांक 418 मध्ये,क्षेत्र 1 हे 67 आर\nअर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये बॉन्ड पेपर क्रमांक AB 732135 दिनांक - 19/10/2026 आणि नोटरी प्रमाणे वाटपाणे/वाटणीपत्र लिहुण घेणार यांचे नावे गांव नमुना 7/12 वर नाव दाखल.दफ्तरी नोंद दाखल.",
  "talathi": "आकाश माणिक पवार"
}
