{
  "village_code": "272800040352690000",
  "village_name": "तिरूका",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र.",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:22:18Z",
  "surveys": [
    "512"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.\nवाटणीपत्र लिहून देणार - दौलतराव गोविंद पाटील,लाजी गोविंद पाटील यांची मौजे तिरुका येथील गट नं 512 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार: 1 दौलतराव गोविंद पाटील यांना तिरुका येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 512 मध्‍ये 0 हे 49आर व पोटखराब 0.00 आर\n2. बालाजी गोविंद पाटील यांना तिरुका येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 512 मध्‍ये 0 हे 04आर व पोटखराब 0.00 आर\nवरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार दौलतराव गोविंद पाटील , बालाजी गोविंद पाटील मौजे तिरुका यांचा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB606364नोटरी क्रमांक 200 दिनांक 15/09/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "बाळू आनंदा बोईनवाड"
}
