{
  "village_code": "272800040352700000",
  "village_name": "घोनसी",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र.",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:58:14Z",
  "surveys": [
    "530",
    "532",
    "534"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.\nवाटणीपत्र लिहून देणार : वामन नारायण वासरे यांची मौजे घोणसी येथील गट क्रमांक 534,532,530 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार: 1. वामन नारायण वासरे यांच्या वाटणीस आलेला गट क्रमांक 523 मध्‍ये 0 हे 24 आर.\n2. शरद वामन वासरे यांच्या वाटणीस आलेला गट क्रमांक 534 मध्‍ये 0 हे 47 आर,गट क्रमांक 532 मध्‍ये 0 हे 29 आर,गट क्रमांक 530 मध्‍ये 0 हे 32 आर.\nवरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिलो व घेतलो सदर वाटणीपत्र अर्जदार वामन नारायण वासरे मौजे घोणसी यांचा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB 732228 व नोटरी क्रमांक 222 दिनांक.27/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महादेव दत्ताञय पाटील"
}
