{
  "village_code": "272800040352740000",
  "village_name": "अतनूर",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र.",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:41Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.\nवाटणीपत्र लिहून देणार : बंदूसाब सरवरसाब मुंजेवार , आयूब सरवरसाब मुंजेवार , जुबेर मौला मुंजेवार , रशीदाबी मौलासाब मुंजेवार , साबेर मौलासाब मुंजेवार , नौसीन मगदुम शेख यांची मौजे अतनुर येथील गट नं 275 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार: १. बंदुसाब सरवरसाब मुंजेवार यांना मौजे अतनुर यांच्या वाटणीस आलेला गट नं 275 मध्‍ये 0 हे 47 आर व पोटखराब 0.02 आर\n२. बंदुसाब सरवरसाब मुंजेवार , आयूब सरवर शेख , जुबेर मौला मुंजेवार , रशीदाबी मौलासाब मुंजेवार , साबेर मौलासाब मुंजेवार , नौसीन मगदुम शेख यांना मौजे अतनुर यांच्या वाटणीस आलेला गट नं 275 मध्‍ये 0 हे 11 आर व पोटखराब 0.04 आर\nवरीलप्रमाणे वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार बंदुसाब सरवरसाब मुंजेवार , आयूब सरवर शेख , जुबेर मौला मुंजेवार , रशीदाबी मौलासाब मुंजेवार , साबेर मौलासाब मुंजेवार , नौसीन मगदुम शेख यांची मौजे अतनुर यांचा अर्ज व नोटरीकृत १०० रु बॉंड पेपर क्रमांक 59AB732060 नोटरी क्रमांक 217 दिनांक.23/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसाद सुभाष पाटील"
}
