{
  "village_code": "272800040352820000",
  "village_name": "मंगरूळ",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:03:26Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.\nवाटणीपत्र लिहून देणार - अब्दुल रमजान सय्यद, चॉद रमजान,नवाज रमजान सय्यद,रफिक रमजान यांची मौजे मंगरूळ येथील गट नं 185 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार: 1) अब्दुल रमजान सय्यद यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 185 मध्‍ये 0 हे 88 आर व पोटखराब 0.00 आर, गट नं 187 मध्‍ये 0 हे 34 आर व पोटखराब 0.00 आर\n2) चॉद रमजान यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 187 मध्‍ये 0 हे 59 आर व पोटखराब 0.00 आर,\n3) नवाज रमजान सय्यद यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 187 मध्‍ये 0 हे 59 आर व पोटखराब 0.00 आर,\n4) रफिक रमजान यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 187 मध्‍ये 0 हे 59 आर व पोटखराब 0.00 आर,\nवरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार अब्दुल रमजान सय्यद, चॉद रमजान,नवाज रमजान सय्यद,रफिक रमजान मौजे मंगरूळ यांचा अर्ज व नोटरीकृत १०० रु बॉंड पेपर क्रमांक CZ342652 नोटरी क्रमांक 960 दिनांक 26/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "लक्ष्मण धोंडीबाराव अटकळे"
}
