{
  "village_code": "272800040352820000",
  "village_name": "मंगरूळ",
  "taluka_name": "जळकोट",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र.",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:08:20Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.\nवाटणीपत्र लिहून देणार - विठ्ठल किशनराव चंदनशिवे , जळबा किशनराव चंदनशिवे यांची मौजे मंगरूळ येथील गट नं 228 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.\nवाटणीपत्र लिहून घेणार: 1) विठ्ठल किशनराव चंदनशिवे यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 228 मध्‍ये 0 हे 66 आर व पोटखराब 0.03 आर\n2 जळबा किशनराव चंदनशिवे यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 228 मध्‍ये 0 हे 66 आर व पोटखराब 0.03 आर,\nवरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार विठ्ठल किशनराव चंदनशिवे , जळबा किशनराव चंदनशिवे मौजे मंगरूळ यांचा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB732250 नोटरी क्रमांक 967 दिनांक 29/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "लक्ष्मण धोंडीबाराव अटकळे"
}
