{
  "village_code": "272800050352930000",
  "village_name": "झरी (बु.)",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-11-19",
  "objection_until": "2025-12-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:57:05Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/11/2025\nतडजोडपत्र-दिवाणी न्यायाधीश (क.स्तर )चाकुर यांचे न्यायालयात दि.दा.न.१०१/२०२५ दि.९/७/२०२५ नुसार आदित्य ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे ,प्रतिक ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे ,सिद्धेश्वर सोपान सुरवसे ,सोपान विठोबा सुरवसे यानी मौजा-झरी बु येथिल जमिन ग.न.१८० पैकी सोपान विठोबा सुरवसे यांचे नावे असलेली ६.१२ हे.आर.जमिन त्यांचा मुलगा व नातु याना या तडजोडीनुसार दिली आहे तीपुढीलप्रमाने १)आदित्य ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे ,प्रतिक ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे याना सयुंक्त मौजा-झरी बु येथील ग.न.१८० क्शेत्र ६.१२ हे.आर.पैकी २.००हे.आर.जमिन वाटुन दिली आहे.तसेच २)सिद्धेश्वर सोपान सुरवसे याना मौजा-झरी बु येथील ग.न.१८० क्शेत्र ६.१२ हे.आर.पैकी २.००हे.आर.जमिन वाटुन दिली आहे.यामध्ये ईश्वर सोपान सुरवसे यानी सदर जमिनीमधिल कायदेशीर हक्क व हिस्सा वादी क्र.१ व २ यांच्या हक्कामध्ये स्वखुशीने कायमस्वरुपी सोडुन दिला आहे.तसेच सरस्वती तुकाराम सुगावकर यानी त्यांचा हक्क वादी न १ व २ आनी प्रतिवादी क्र.१ व २ यांच्या हक्कामध्ये स्वखुशिने कायमस्वरुपी विनामुल्य सोडुन दिला आहे.",
  "talathi": "मूकिंद पांडुरंग सुडके"
}
