{
  "village_code": "272800050352930000",
  "village_name": "झरी (बु.)",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:57:05Z",
  "gone_at": "2026-11-04T14:07:14Z",
  "surveys": [
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवाटणीपत्र करून घेणार - भरत मारोती कुसनुरे रा.हनमंत जवळगा यांचे नावे सामाईक मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे असून सदर जमिनीचे वाटणी झाली ती पुढीलप्रमाणे 1) भरत मारोती कुसनुरे रा.हनमंत जवळगा मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे पैकी 1.44 हे.आये.जमीन वाटणीस आली आहे.2)प्रदीप लक्ष्मण कुसनुरे रा.हनमंत जवळगा मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे पैकी 0.73 हे.आये.जमीन वाटणीस आली आहे.3)संदीप लक्ष्मण कुसनुरे रा.हनमंत जवळगा मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे पैकी 0.72 हे.आये.जमीन वाटणीस आली आहे.तसेच समती देणार 1)सिमिता मारोती कुसनुरे .2)प्रतीक्षा लक्ष्मण कुसनुरे 3)महानंदा लक्ष्मण कुसनुरे वरील तीन व्यक्तीने समती दिली आहे सबब नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "मूकिंद पांडुरंग सुडके"
}
