{
  "village_code": "272800050353070000",
  "village_name": "गांजूर",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2224,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:38Z",
  "surveys": [
    "307",
    "334",
    "336",
    "375"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा रेणापूर\nगहाणखत लिहुन देणार : उमाकांत विश्वांभर भोसले ,करण उमाकांत भोसले रा. गांजूर यांनी दुय्यम निबंधक रेणापुर यांचेकडील दस्त क्रमांक 2217-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307, 334, 336, 375 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत विश्वांभर भोसले ,करण उमाकांत भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल ज्ञानोबा कुटवाडे"
}
