{
  "village_code": "272800050353070000",
  "village_name": "गांजूर",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2227,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:38Z",
  "surveys": [
    "19",
    "20",
    "458",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 91/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nदिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर चाकूर यांचे न्यायालयात दि.दा.नं.९१/२०२६ वादी संजय हरिश्चंद्र शिंदे वय ५४ वर्ष धंदा-शेती रा.गांजूर ता.चाकूर जि.लातूर वि. प्रतिवादी दत्तराव हरिश्चंद्र शिंदे वय ७९ वर्ष धंदा-शेती रा.गांजूर ता.चाकूर जि.लातूर तडजोडपत्राआधारे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालीलप्रमाणे जमिनीचे तडजोड करण्यात येत आहे.वादी संजय हरिश्चंद्र शिंदे यांना मौ.गांजूर शिवारातील जमीन ग.नं.२० मधील ००.४१ आर,जमीन ग.नं.१९ मधील ००.१७ आर, जमीन ग.नं.४५८ मधील ०१हे.५८५०आर व जमीन ग.नं.५१ मधील ०१हे.६६५०आर अशी एकत्र मिळून ०३हे.८३आर जमीन वाटून दिली आहे.तसेच प्रतिवादी दत्तराव हरिश्चंद्र शिंदे यांना जमीन ग.नं.१९ मधील ००.५८आर,जमीन ग.नं.४५८ मधील ०१हे.५८५०आर व जमीन ग.नं.५१ मधील ०१हे.६६५०आर अशी एकत्र मिळून ०३हे.८३आर जमीन वाटून दिली आहे.वादी व प्रतिवादी यांना हे मान्य असुन वाटणीत प्रतिवादी यांच्या हिश्यास गेलेल्या जमिनीतील एक बोअर मध्ये व वादी यांच्या हिश्यास गेलेल्या जमिनीतील तीन बोअर मध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा राहील तसेच वादीच्या हिश्यास गेलेल्या जमिनीतील चार आंब्याच्या झाडामध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा राहील.करिता तडजोड पत्राआधारे फेरफार नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल ज्ञानोबा कुटवाडे"
}
