{
  "village_code": "272800050353140000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:50:35Z",
  "gone_at": "2026-11-04T14:05:04Z",
  "surveys": [
    "76/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार पंढरीनाथ गणपतराव पस्तापुरे यांनी अर्ज देवून विंनती केली कि त्यांचे नावे मौजे आनंदवाडी येथे गट क्र.76/1 मध्ये 2 हेक्टर जमीन असून त्यावर 7/12 ला त्यांचे नाव पंडित गणपत पस्तापुरे असे नाव आहे .परंतु त्यांचे सर्व रेकॉर्डला नाव पंढरीनाथ गणपतराव पस्तापुरे असे आहे .त्यामुळे त्यांनी 7/12 ला पंडित गणपत पस्तापुरे एवजी पंढरीनाथ गणपतराव पस्तापुरे असे नाव दुरुस्त करणेची विनंती केली आहे.\nतरी नाव दुरुस्त करणेस फेर मंजुरीस सादर.",
  "talathi": "दिगंबर पुंडाजी मेंडकें"
}
