{
  "village_code": "272800050353180000",
  "village_name": "चापोली",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3826,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:32Z",
  "surveys": [
    "196/4",
    "199/1",
    "199/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार पद्मीनबाई प्रभाकर होनराव यांनी साग व चिंच झाडे तसेच बोअरवेल असले बाबत अर्ज देऊन सदर झाडे ७/१२ ला नोंद करणेची विनंती केले नुसार यांचे गट क्र १९६/४ मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचे क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल दिसून आले तसेच ४२ सागाचे झाडे व ७ चिंच झाडे असलेचे दिसून आले. तसेच गट क्र१९९/१ मध्ये पाहणी केली असता त्यांचे क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल दिसून आले तसेच ३० सागाचे झाडे असलेचे दिसून आले .तसेच गट क्र १९९/२ मध्ये पाहणी केली असता त्यांचे क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल दिसून आले तसेच ३५ सागाचे झाडे व ९ चिंच झाडे असलेचे दिसून आले नुसार पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले नुसार नोंद घेऊन मंजुरीस सादर.",
  "talathi": "परमेश्वर श्रीधर वैद्य"
}
