{
  "village_code": "272800050353240000",
  "village_name": "वडगांव (ए.)",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:24:27Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nशिवहार गंगाधर पाटील यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. वडगाव ए येथील जमीन गट 31/2 क्षेत्र 2 हे 97 आर क्षेञ असुन त्‍यापैकी 0 हे 30 आर क्षेञामध्ये 90 पेरु फळझाडाची लागवड केलेली आहे.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील 90 पेरुची झाडे हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये 90 पेरु झाडांची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश गणपतराव वडगावे"
}
