{
  "village_code": "272800050353250000",
  "village_name": "शेळगांव",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:05:50Z",
  "surveys": [
    "72/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसतिश सोमनाथ काळोजी पाटील व अभिजीत सोमनाथ काळोजी पाटील यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात येते की मौ. शेळगाव येथील जमीन गट 72/3 मधील सतिश सोमनाथ काळोजी पाटील यांचे क्षेत्र 0हे 79 आर मध्ये एक सामाईक विहीर आहे.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील विहीर हे त्यांच्यात सामाईक आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक सामाईक विहीरीची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश गणपतराव वडगावे"
}
