{
  "village_code": "272800050353250000",
  "village_name": "शेळगांव",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:25:15Z",
  "surveys": [
    "58/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nशिवकांत संभाजी चवळे यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. शेळगाव येथील जमीन गट 58/3 क्षेत्र 0 हे 41 आर मध्ये एक स्‍वतंञ बोअरवेल आहेत.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील बोअरवेल हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक स्‍वतंञ बोअरवेल ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश गणपतराव वडगावे"
}
