{
  "village_code": "272800050353340000",
  "village_name": "अलगरवाडी",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:36Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार दिलीप नरसिंग फुलारी यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते ,मौजे अलगरवाडी ता.चाकुर येथील जमीन गट क्र 94 मधील खातेदार दिलीप नरसिंग फुलारी यांचे नावे 2हे.16आर क्षेञ असुन सदर क्षेञात त्‍यांनी 3000 आंबा झाडांची लागवड केली असुन स्‍थळ पाहणी,स्‍थानिक चौकशी व पंचनामा केला असता सदरील झाडे हे त्‍यांच्‍या मालकी क्षेञात असल्‍याचे पंचांनी सांगितले.तरी 7/12वरील इतर अधिकारात 3000 आंबा झाडांची नोंद घेऊन मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "गायकवाड रोहिणी दयानंद"
}
