{
  "village_code": "272800050353360000",
  "village_name": "चाकूर",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:53:59Z",
  "surveys": [
    "656"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलक्ष्‍मण यादवराव धोंडगे यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात येते की मौ. चाकुर येथील जमीन गट 656 मधील लक्ष्‍मण यादवराव धोंडगे यांचे क्षेत्र 2हे 44 आर मध्ये दोन बोअरवेल आहेत.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील बोअरवेल हे त्यांच्या मालकी क्षेञात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये दोन स्‍वतंञ बोअरवेल ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद माधवराव गुंडरे"
}
