{
  "village_code": "272800050353360000",
  "village_name": "चाकूर",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 9455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:53:59Z",
  "surveys": [
    "461/1/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिंक-1\nलिहुन देणार:-\nजुबेदाबी भ्र. जिलानी कोतवाल,आखलाख हुसेन मंजलेसाब कोतवाल रा. चाकूर(खाता क्रमांक308) यांचे गट/सर्व्हे क्रमांक461, बिगरशेती क्षेत्र 1.4150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0186 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nइमाम महेताबसाहेब अलीभाई,बशीरमिया महेताबसाब अलीभाई गट/सर्व्हे क्रमांक 461 बिगरशेती क्षेत्र 0.0186 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अहमदपुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 185 दिनांक 20/01/1987 प्रमाणे रक्कम रुपये 4000/-घेऊन खरेदी दिली.\nलिंक-2\nलिहुन देणार:-\nबशीरमिया महेताबसाब अलीभाई , इमाम महेताबसाहेब अलीभाई,-संमती देणार रा. चाकूर(खाता क्रमांक308) यांचे गट/सर्व्हे क्रमांक461, बिगरशेती क्षेत्र 0.0186 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनवरबी मैनुद्दीन शेख गट/सर्व्हे क्रमांक 461 बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चाकुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19 दिनांक 12/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 200000/-घेऊन खरेदी दिली.\nलिंक-3\nलिहुन देणार:-\nअन्‍वरबी मैनोद्दीन शेख रा. चाकूर(खाता क्रमांक308) यांचे गट/सर्व्हे क्रमांक461, बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी हे त्‍यांनी\nलिहुन घेणार :\nमौला नजरोद्दीन शेख , (खाता क्रमांक :-206428)गट/सर्व्हे क्रमांक 461/1/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चाकुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 876 दिनांक 06/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिवानंद माधवराव गुंडरे"
}
