{
  "village_code": "272800050353390000",
  "village_name": "मांडूर्की",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:02:18Z",
  "surveys": [
    "29/1",
    "29/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि फेडरल बँक लि शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : शंकर बळीराम मोरगे रा. मांडूर्की यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8928-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1, 29/2 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर बळीराम मोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप देविदास नादरगे"
}
