{
  "village_code": "272800050353530000",
  "village_name": "आटोळा",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1873,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:56Z",
  "surveys": [
    "308",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण\nआदेश क्रमांक : 159/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nअधिकारी : मे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्‍ठ स्तर चाकुर\nआदेश क्रमांक :159/2026\nमे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्‍ठ स्तर चाकुर यांचे न्‍यायालयातील दि.दा. क्र.159/2026\nआदेश दिनांक :12/09/2026\nनुसार नोंद घेण्‍यात येते,कि\nवादी – स्‍नेहा सुग्रीव डाके , प्रतिवादी 1.ऋतुजा संजीव सावंत 2.शुभम संजीव सावंत 3.सुरेखा संजीव सावंत 4.संजीव ज्ञानोबा सावंत यांच्‍यात झालेल्‍या तडजोडीनुसार मौजे आटोळा येथील जमीन गट क्र. 308 मधील संजीव ज्ञानोबा सावंत यांचे नावे असलेले क्षेञ 1 हे 55 आर पैकी 1 हे.30 आर क्षेञ शुभम संजीव सावंत यांना देण्‍यात आले. व उर्वरित 0 हे 25 आर क्षेञ संजीव ज्ञानोबा सावंत यांचे नावे ठेवण्‍यात आले. तसेच मौजे आटोळा जमीन गट क्र.90 मधील शुभम संजीव सावंत यांचे नावे असलेले 1 हे 12 आर क्षेञ संजीव ज्ञानोबा सावंत यांना देण्‍यात आले.तसेच सदर तडजोडीनुसार स्‍नेहा सुग्रीव डाके व ऋतुजा संजीव सावंत यांनी त्‍यांचा मौजे आटोळा येथील जमीन गट क्र.259,308,90 मधील त्‍यांचा कायदेशीर हक्‍क प्रतिवादी शुभम संजीव सावंत, सुरेखा संजीव सावंत, संजीव ज्ञानोबा सावंत यांच्‍या हक्‍कात कायमस्‍वरुपी सोडुन दिलेला आहे.\nसबब नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "प्रगती बालू कांबळे"
}
