{
  "village_code": "272800050353530000",
  "village_name": "आटोळा",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:56Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार: सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि.\nलिहून देणार: _ आहिल्या सोमनाथ तोंडारे, तोंडारे ओमनाथ लक्ष्मण,\nयांनी दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर यांच्याकडील दस्त क्र.३२८८/२०२६ दि. २१/ ०८ /२०२६ प्रमाणे भाडेपट्ट्याने गट क्र. ५७ मधील क्षेत्र आहिल्या सोमनाथ तोंडारे यांचे ०.२० आर व तोंडारे ओमनाथ लक्ष्मण ००.२० आर यांचे क्षेत्र २९ वर्ष ११ महिन्याच्या कालावधीसाठी सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. यांना भाड्याने दिले.\nलिहून देणार: _ आहिल्या सोमनाथ तोंडारे, तोंडारे ओमनाथ लक्ष्मण,\nयांनी दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर यांच्याकडील दस्त क्र३२८९/२०२६ दि. २१/ ०८ /२०२६ प्रमाणे भाडेपट्ट्याने गट क्र. ५७ मधील क्षेत्र आहिल्या सोमनाथ तोंडारे १.२४ आर, व तोंडारे ओमनाथ लक्ष्मण १.२६ आर, यांचे क्षेत्र २९ वर्ष ११ महिन्याच्या कालावधीसाठी सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. यांना भाड्याने दिले.\nलिहून देणार: _ आहिल्या सोमनाथ तोंडारे,\nयांनी दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर यांच्याकडील दस्त क्र. ३२९०/२०२६ दि. २१/ ०८ /२०२६ प्रमाणे भाडेपट्ट्याने गट क्र. ५७ मधील आहिल्या सोमनाथ तोंडारे यांचे क्षेत्र ०.१० आर हे रस्ता वहिवाटीसाठी २९ वर्ष ११ महिन्याच्या कालावधीसाठी सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. यांना भाड्याने दिले.",
  "talathi": "प्रगती बालू कांबळे"
}
