{
  "village_code": "272800050353530000",
  "village_name": "आटोळा",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1881,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:56Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 310/2022\nआदेश दिनांक : 29/06/2026\nअधिकारी:मे दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर चाकूर\nआदेश क्रमांक :310/2022\nमे दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर चाकूरयांच्या न्यायालयातील आर.सी.एस.क्र 310/2022\nआदेश दिनांक:29/06/2026\nनुसार नोंद घेण्यात येते कि,\nवादी- 1)प्रदीप गोविंद भडके 2)सौ.हिरावंती श्रीपती सोमवंशी\nप्रतिवादी- [1)भानुदास किशन भडके] -मयत\n1/1)शिवाजी भानुदास भडके1/2) उषाबाईभानुदास भडके 1/3)रंजना ज्ञानेश्वर शिनगारे 1/4)संजीवनी सोनेराव शिंदे\n2)विश्वनाथ किशन भडके 3)काशिनाथ किशन भडके 4)शिवशंकर काशिनाथ भडके\n[5)गंगाधर नागनाथ कुमदाळे]-मयत म्हणून खालील कायदेशीर वारसा मार्फत\n5/1)सुलोचना नागनाथ कुमदाळे 5/2)सुनिता गंगाधर कुमदाळे 5/3)महेश गंगाधर कुमदाळे 5/4)मयूर गंगाधर कुमदाळे 5/5)मनीषा गंगाधर कुमदाळे\n6)माधव बळीराम भडके 7)ओमनाथ लक्ष्मण तोंडारे 8)नेताजी शिवाजी गुंजुटे 9)संभाजी शिवाजी गुंजुटे\nयांनी त्यांचे क्षेत्राबाबत आपसात खालील प्रमाणे तडजोड केली आहे,\n1)वादी- 1)प्रदीप गोविंद भडके यांना गट क्र 139 मधील 1 हे 40 आर पोटखराबसह जमीन आहे.\n2)वादी-2)सौ.हिरावंती श्रीपती सोमवंशी यांना गट क्र 139 मधील 0 हे 60 आर जमीन आहे.\n3)प्रतिवादी-8)नेताजी शिवाजी गुंजुटे व प्रतिवादी-9)संभाजी शिवाजी गुंजुटे यांना गट क्र 139 मधील 0 हे 62 आर जमीन आहे.\nवरील प्रमाणे वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 हे मालक व कब्जेदार आहेत हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\n4) प्रतिवादी क्र 1 ते 2 व 4 ते 7 यांचा दाव्यातील वाद मिळकत गट क्र 139 शी काहीही हक्क संबध नाही,त्यामुळे त्यांची नावे 7/12 रेकॉर्डवरून कमी करण्यास पूर्ण संमती आहे हे प्रतिवादी क्र 1 ते 2 व 4 ते 7 यांना मान्य व कबुल आहे.तसेच तहसीलदार चाकूर यांनी आर ओ आर प्रकरणामध्ये कलम 155 नुसार चुकीच्या पद्धतीने वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 यांच्या नावे असलेला फेर कमी करून प्रतिवादीच्या नावे चुकीच्या पद्धतीने फेर घेण्यात आलेला आहे तो या तडजोडी नुसार रद्द करून वादी व प्रतिवादी क्र 8 व 9 यांच्या नावे घेण्यास प्रतिवादी यांची संमती आहे.\n5) वरील चतु:सीमेच्या आतील जमिनीचे क्षेत्र हे वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 यांनी या तडजोडपत्राद्वारे कायम केलेले आहे, यांनी 7/12 रेकॉर्डला आपापल्या नावाची नोंद करून घ्यावी तसेच हे आपापल्या क्षेत्रावर पूर्वीपासून मालकी नात्याने काबीज आहेत हे वादी व सर्व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.प्रतिवादी क्र 1 ते 2 व 4 ते 7 हे यापुढे वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 यांच्या जमिनीवर काहीही अडथळा/आक्षेप करणार नाहीत तसेच एकमेकांच्या मालकी उपभोगास एकमेकांनी उजर हरकत अथवा हस्तक्षेप करणार नाहीत हे वादी व सर्व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nसबब नोंद घेण्यात आली.\nसुचित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रगती बालू कांबळे"
}
