{
  "village_code": "272800050353560000",
  "village_name": "सांडोळ",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:20Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे सांडोळ येथील अर्जदार श्री परमेश्वर रघुनाथ मुंडे यांनी सातबारावर विहिरीचे नोंद करणे बाबतचा अर्ज दिले वरून स्थळ पाहणी व स्थानिक चौकशी केली असता मौजे सांडोळ येथील गट नंबर 206 मधील जमीन क्षेत्र 1 हेक्टर 93 आर मध्ये एक स्वतंत्र मालकी ची विहीर खोदली आहे.सदर नोंद मंजुरी स्तव सादर.",
  "talathi": "दत्तात्रय अभंगराव मोरे"
}
