{
  "village_code": "272800050353590000",
  "village_name": "उजळंब",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:51:26Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा चाकूर\nगहाणखत लिहुन देणार : अमोल शिवाजी जाधव रा. उजळंब यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 3902-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल शिवाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेंद्र हरिचंद्र गिरी"
}
