{
  "village_code": "272800050353690000",
  "village_name": "सुगांव",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:47Z",
  "surveys": [
    "218/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026\nलिहून घेणार : सिद्धेश्वर सह.बँक लि.लातूर, चाकुर\nलिहून देणार : अनिता शशिकांत काळे रा. सुगांव यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिद्धेश्वर सह.बँक लि.लातूर यांचेकडील पत्र क्रमांक 73 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत ज्ञानोबा मोरे"
}
