{
  "village_code": "272800050353690000",
  "village_name": "सुगांव",
  "taluka_name": "चाकुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:47Z",
  "surveys": [
    "250/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक, चाकुर\nलिहून देणार : तुळशीराम अंबाजी बेवनाळे रा. सुगांव यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 111 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत ज्ञानोबा मोरे"
}
