{
  "village_code": "272800060353710000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:32:05Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री.महादेव देविदास पांचाळ यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 36 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 243 दि.13/06/2021 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार विजयमाला देविदास पांचाळ रा. हिप्‍पळगाव यांचा दिनांक 25/12/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
