{
  "village_code": "272800060353710000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 360,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:32:05Z",
  "surveys": [
    "62",
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 162\nआदेश दिनांक : 27/10/2026\nअर्जदार काशिनाथ विठ्ठल कुदरपाके रा.मुशिराबाद ता.लातूर जि.लातुर मौजे सावरगाव येथील गट न 62,64 मधिल एकुण क्षेत्र 02 हे 97 आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देण्‍यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 162 दि.27/10/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे.\nलिहुन देणार - विठ्ठल विश्‍वनाथ कुदरपाके मौजे सावरगाव येथील गट नं/सर्वे नं 62 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 33 आर व गट नं/सर्वे नं 64 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 64 आर संपुर्ण जमीन\nलिहुण घेणार - काशिनाथ विठ्ठल कुदरपाके मौजे सावरगाव येथील गट नं/सर्वे नं 62 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 33 आर पैकी 01 हे 33 आर व गट नं/सर्वे 64 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 64 आर पैकी 01 हे 64 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\nमहाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
