{
  "village_code": "272800060353720000",
  "village_name": "हिप्पळगाव",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1854,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:32:32Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक लातूर शाखा कासारशिरसी\nगहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र गोविंद शेळके रा. हिप्पळगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. शिरुर अनंतपाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1429-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 764000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249 क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र गोविंद शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 764000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
