{
  "village_code": "272800060353780000",
  "village_name": "येरोळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:05Z",
  "surveys": [
    "115/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार पांडुरंग नरसिंग बनसोडे रा.येरोळ यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यांत येते की, मौजे येरोळ येथील सर्व्हे क्रमांक /गट क्रमांक ११५/अ मधील क्षेत्र ०० हेक्टर ८१ आर मध्ये पांडुरंग नरसिंग बनसोडे यांचे दोन स्‍वतंत्र बोअरवेल असून त्यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली. तरी नोंद पंचनामा व जाहिर प्रगटन आधारे मंजूरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दयानंद बालासाहेब हाळे"
}
