{
  "village_code": "272800060353780000",
  "village_name": "येरोळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:05Z",
  "surveys": [
    "78/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार विमलबाई उत्तमराव चोचंडे रा.येरोळ यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की, मौजे येरोळ येथील सर्व्हे क्रमांक /गट क्रमांक 78/क/2 मधील क्षेत्र 1 हेक्टर 49 आर मध्ये विमलबाई उत्तमराव चोचंडे यांच्या नावे स्‍वतंत्र 2 बोअर व 1 विहिर असून त्यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली. तरी नोंद पंचनामा व जाहिर प्रगटन आधारे मंजूरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दयानंद बालासाहेब हाळे"
}
