{
  "village_code": "272800060353880000",
  "village_name": "शिरुर अनंतपाळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7495,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:30:29Z",
  "surveys": [
    "120/210/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 149\nआदेश दिनांक : 06/10/2026\nअर्जदार विश्‍वनाथ पुंडलिक नाब्‍दे रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न 120/210/ब मधिल एकुण क्षेत्र 01 हे 07 आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 149 दि.06/10/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे.\n1. विश्‍वनाथ पुंडलिक नाब्‍दे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं 120/210/ब मधिल एकुण क्षेत्र 01 हे 07 आर पैकी 00 हे 73 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे.\n2. सचिन पुंडलिक नाब्‍दे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं.120/210/ब मधिल एकुण क्षेत्र 01 हे 07 आर पैकी 00 हे 34 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे.\nमहाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
