{
  "village_code": "272800060353880000",
  "village_name": "शिरुर अनंतपाळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:30:29Z",
  "surveys": [
    "114/220/अ",
    "254/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्ज बाजुस दाखल केलेल्या सं न.114/220/अ,254/अ च्या जमीनीचे खातेदार जगन्‍नाथ बाबुराव बिराजदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जगन्‍नाथ बाबूराव बिरादार ऐवजी जगन्‍नाथ बाबुराव बिराजदार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसुल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने 100 रु बॉडवर शपथपत्र व आधार कार्ड दाखल केले वरुन अन्वये जगन्‍नाथ बाबूराव बिरादार ऐवजी जगन्‍नाथ बाबुराव बिराजदार असे नावात दुरुस्ती नावात बदल करणेसाठी च्या फेरफार नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
