{
  "village_code": "272800060353880000",
  "village_name": "शिरुर अनंतपाळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7502,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:21:15Z",
  "surveys": [
    "172/354"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 140\nआदेश दिनांक : 21/08/2026\nअर्जदार विजया मन्‍मथ धुमाळे रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न १७२/३५४ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०७ आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देण्‍यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र.वाटणीपत्र/सी.आर – १४० दि.२१/०८/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे.\n१. विजया मन्‍मथ धुमाळे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं १७२/३५४ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०७ आर पैकी ०० हे ६७ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n२. संभाजी संग्राम सांगवे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं १७२/३५४ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०७ आर पैकी ०० हे ४० आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\nमहाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
