{
  "village_code": "272800060353880000",
  "village_name": "शिरुर अनंतपाळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7503,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:21:15Z",
  "surveys": [
    "113/221/ब",
    "117/223/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 161\nआदेश दिनांक : 27/10/2026\nअर्जदार उस्‍मान हसनखॉं तांबोळी रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न ११३/२२१/ब,११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०३ हे ७० आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देण्‍यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र.वाटणीपत्र/सी.आर – १६१ दि.२७/१०/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे.\n१. उस्‍मान हसनखॉं तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे ६७०५ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n२. अकबर उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे ६० आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n३. अमीन उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n४. आयुब उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n५. आलीमोदिन उस्‍मान तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n६. इस्‍माईल उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\n७. शफीयोदिन उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २३ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे.\nमहाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
