{
  "village_code": "272800060353890000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 942,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:17:54Z",
  "surveys": [
    "23/58",
    "28/68/क",
    "28/68/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 170\nआदेश दिनांक : 03/11/2026\nअर्जदार संदिपान निंगराम वंगे रा.आनंदवाडी ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे आनंदवाडी येथील गट न २३/५८,२८/६८/क,२८/६८/ड मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ९४ आर व पो.ख. ०० हे ०१ आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – १७० दि.०३/११/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे.\nलिहुन देणार - संदिपान निंगराम वंगे मौजे आनंदवाडी येथील गट नं/सर्वे नं २३/५८,२८/६८/क,२८/६८/ड मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ९४ आर व पो.ख ०० हे ०१ आर संपुर्ण जमीन\nलिहुण घेणार -सुशीला संदिपान वंगे मौजे आनंदवाडी येथील गट नं/सर्वे नं २३/५८ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४० आर पैकी ०० हे ४० आर व गट नं/सर्वे नं २८/६८/क मधिल एकुण क्षेत्र ०० हे ६५ आर व पो.ख ०० हे ०१ आर पैकी ०० हे ६५ आर व पो,ख. ०० हे ०१ आर व गट नं/सर्वे नं २८/६८/ड मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८९ आर पैकी ०० हे ८९ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे.\nमहाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर",
  "talathi": "मारोती तुकाराम कुकर"
}
