{
  "village_code": "272800060353910000",
  "village_name": "लक्कड जवळगा",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 860,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:59Z",
  "surveys": [
    "10/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 141\nआदेश दिनांक : 08/09/2026\nअर्जदार उत्‍तम गोविंदराव दंडीमे रा.लक्‍कडजवळगा ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे लक्‍कडजवळगा येथील गट न १०/२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८० आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर - १४१ दि.०८/०९/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे.\n१.उत्‍तम गोविंदराव दंडीमे मौजे लक्‍कडजवळगा येथील गट नं/सर्वे नं १०/२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८० आर पैकी ०० हे ४० आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे.\n२.जनाार्धन गोविंदराव दंडीमे मौजे लक्‍कडजवळगा येथील गट नं/सर्वे नं १०/२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८० आर पैकी ०० हे ४० आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे.\nमहाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ८५ अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .",
  "talathi": "नितीन आत्‍माराम चिटपल्‍ले"
}
