{
  "village_code": "272800060353970000",
  "village_name": "आरी",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:23:14Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार- रेखा उर्फ हेमा प्रताप कदम रा दैठणा ता .शिरूर अनंतपाळ यांनी अर्जासोबत न्यायालयाच्या निकालाची प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात येते कि,मौजे-आरी येथील गट क्र 130 क्षेत्र 0.84आर बाबत दिवाणी न्या‍याधीश व. स्तर,निलंगा,जि.लातूर यांचे न्यायालयातील नि.दि.दावा क्र 116/2020 नि.क्र.28 निकाल दि 03/01/2025 मध्ये‍ नमुद केलेले आहे कि,\nवादी क्र 1 कु पायल पि प्रताप कदम वय 5 वर्ष अपाक - रेखा उर्फ हेमा प्रताप कदम रा आरी ता. शिरूर अनंतपाळ जि.लातूर\nवादी क्र 2 कु पुजा पि प्रताप कदम वय 1.5 वर्ष अपाक - रेखा उर्फ हेमा प्रताप कदम रा आरी ता. शिरूर अनंतपाळ जि.लातूर\nतसेच\nप्रतिवादी 1 श्री प्रताप बाबुराव कदम वय 29 वर्ष रा आरी व्यवसाय शेती.\nवादी क्र 1व 2 या प्रतिवादी क्र 1श्री प्रताप बाबुराव कदम यांच्या मुली आहे .प्रतिवादी क्र 1 श्री प्रताप बाबुराव कदम यांच्या हयातीत वाटणी मागू शकत नाही,परंतू वडिलोपार्जीत मिळकतीचे वाटप होतांना तिचा हिस्सा काढावा लागेल आणि त्या‍ हिस्याचे संरक्षण देखील करावे लागेल ,दावा जमिनीपैकी प्रतिवादी क्र 1यांच्या नावावरील आरी येथील गट क्र 130 क्षेत्र 0.84 आर मध्ये वादी क्र 1व 2 यांचा ¼ हिस्सा आहे असे सदरील न्यायालयाच्या निकालात नमुद केलेले आहे अर्जदार यांचा दिलेला अर्ज व न्यायालयाच्या निकालात नमुद केले नुसार सदर नोंद धेतली ती मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "अर्चना इंद्रपालसिंह चौहाण"
}
