{
  "village_code": "272800060353990000",
  "village_name": "तळेगांव (बोरी)",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:32Z",
  "surveys": [
    "316",
    "434"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहुन देणार : आय सी आय सी आय बॅंक शाखा निलंगा\nलिहुन घेणार : बाबासाहेब माणिक पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 316 वर फेरफार क्रमांक 1274 ने घेतलेला बोजा बाबासाहेब माणिक पाटील यांनी आय.सी.आय.सी.आय. बॅंक शाखा निलंगा कडून 366900/- रुपये कर्ज घेतले आहे .\nसर्व्हे क्रमांक 434 वर फेरफार क्रमांक 773 ने घेतलेला बोजा दिनांक 01/03/2017 रोजी आयसीआयसीआयबॅंक शाखा लातूर चा बाबासाहेब माणिक पाटील यांच्या नावे र.रु.366900/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल दिगंबरराव मुगळे"
}
