{
  "village_code": "272800060353990000",
  "village_name": "तळेगांव (बोरी)",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1472,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:32Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. तहसिलदार साहेब शिरुर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.वाटणीपत्र/सि.आर- 156 दिनांक 21/10/2026 आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम - 1966 चे कलम 85 (2) अन्वये मौजे तळेगाव बोरी येथील सर्वे नं 171व 170 एकूण क्षेत्र 2 हे 24 आर क्षेत्राचे वाटणीपत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहे\nपार्टी नं 1 विठ्ठल ग्‍याना सुगावे यांच्या हिस्सेस मौजे तळेगाव बोरी येथील सर्वे नं 171 मधील क्षेत्र 0 हे 47 आर पैकी क्षेत्र 0 हे 47 आर देण्यात आली आहे\nपार्टी नं 2 मीनाक्षी विठ्ठलराव सुगावे यांच्या हिस्सेस मौजे तळेगाव बोरी येथील सर्वे नं 170 मधील क्षेत्र 1 हे 77 आर पैकी क्षेत्र 1 हे 77 आर देण्यात आली आहे\nमा तहसिलदार साहेब शिरुर अनंतपाळ यांचे आदेशानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिल दिगंबरराव मुगळे"
}
