{
  "village_code": "272800060353990000",
  "village_name": "तळेगांव (बोरी)",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:32Z",
  "surveys": [
    "154",
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : आय सी आय सी आय बॅंक शाखा कामदार रोड लातुर\nलिहुन घेणार : बेगमबी गणीसाब शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक 154 वर फेरफार क्रमांक 774 ने घेतलेला बोजा दिनांक 02/03/2017 रोजी आयसीआयसीआयबॅंक शाखा लातूर चा खाजोद्दीन अब्दुलगणी शेख यांच्या नावे र.रु.355400/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 411 वर फेरफार क्रमांक 775 ने घेतलेला बोजा दिनांक 02/03/2017 रोजी आयसीआयसीआयबॅंक शाखा लातूर चा बेगमबी गणीसाब शेख यांच्या नावे र.रु.355400/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल दिगंबरराव मुगळे"
}
