{
  "village_code": "272800060354010000",
  "village_name": "फकरानपुर",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 603,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:27:32Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. तहसिलदार साहेब शिरुर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.वाटणीपत्र/सि.आर- 154 दिनांक 08/10/2026 आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम - 1966 चे कलम 85 (2) अन्वये मौजे फकरानपुर येथील सर्वे नं 51 व 54 एकूण क्षेत्र 1 हे 91 आर क्षेत्राचे वाटणीपत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहे\nपार्टी नं 1 धनराज भिमराव पाटील व शकुबाई धनराज पाटील यांच्या हिस्सेस मौजे फकरानपुर येथील सर्वे नं 51 मधील क्षेत्र 1 हे 51 आर पैकी क्षेत्र 1 हे 51 आर देण्यात आली आहे\nपार्टी नं 2 सचिन धनराज पवार पाटील यांच्या हिस्सेस मौजे फकरानपुर येथील सर्वे नं 54 मधील क्षेत्र 0 हे 40 आर पैकी क्षेत्र 0 हे 40 आर देण्यात आली आहे\nमा तहसिलदार साहेब शिरुर अनंतपाळ यांचे आदेशानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिल दिगंबरराव मुगळे"
}
